कारंजा: हेटीकुंडी शेत शिवारात शेत राखण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकरांनी हल्ला करून केले गंभीर जखमी..
Karanja, Wardha | Dec 11, 2025 कारंजा तालुक्यातील हेतिकुंडी शेत शिवारात शेत राखण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला रानडुकरांनी हल्ला करत कम्प्लीट जखमी केल्याची घटना घडली या संदर्भात दिनांक दहा तारखेला वन विभागाला ही माहिती देण्यात आली साहेबराव पुंडलिकराव धोटे वय पन्नास वर्षे राहणार हेटीकुंडी असे जखमीचे नाव आहे त्यांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आज देण्यात आली