लोहा: अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवून नेणाऱ्या २३ वर्षीय आरोपीस माळाकोळी पोलीसांनी पुणे येथुन घेतले ताब्यात
Loha, Nanded | Jun 25, 2025
पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी क्राईम मिटिंगमध्ये अपहरण झालेले अल्पवयीन मुलीचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या....