चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील धवल कॉलनी कोंबड्याच्या बेंडब्यात शिरला 6 फूट लांबीचा अजगर सर्पमित्रांनी केले निसर्ग मुक्त
चंद्रपूर शहरातील धवल कॉलनी मागे आंबेडकर सभागृहाजवळ अर्जुन सुखदेवे यांच्या घरातील कोंबड्याच्या बेंडवयात तब्बल 6 फुट लांबीचा अजगर जिल्ह्याने परिसरात एकच खडबड उडाली पहाटेच्या तीन वाजताच्या शांत वातावरणात अचानक झालेल्या या घटनेने कुटुंबे व शेजारी थरारले