कळमनूरी: घोळवा फाटा येथे मुंबई येथे गेलेल्या आंदोलन कर्त्याची गैरसोय झाल्याच्या निषेधार्थ मराठा बांधवांचे रास्ता रोको आंदोलन
Kalamnuri, Hingoli | Aug 31, 2025
गेल्या तीन दिवसापासून संघर्ष एकदा मनोज जरंगे पाटील यांचे मुंबई येथे आझाद मैदानावर आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे...