आर्णी: कोसदणी येथे शेतात आढळलेल्या अजगराला सर्प मित्रांनी दिले जीवदान
Arni, Yavatmal | Sep 28, 2025 आर्णी तालुक्यातील शेतकरी दुर्गेश ठाकरे यांच्या शेतात अजगर या जातीचा साप आज दिनांक 28 सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या दरम्यान आढळून आला त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ सत्व मित्राला सदर माहिती पोहोचवली असता क्षणाचा ही विलंब न करता सर्पमित्र कार्तिकडे व देवराज भालेराव यांनी तात्काळ शेतात पोहोचवून अजगराला रेस्क्यू केले व त्याच्या नैसर्गिक अधिवासात घेऊन सोडून दिले