वरूड: उधारीच्या पैशावरून हत्येचा प्रयास, दोघांनी सेंट्रिंग मजुराला मारला चाकू राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जवड नगर परिसरातील घ
Warud, Amravati | Oct 18, 2025 पुजारीच्या पैशावरून व त्याचे प्रयास दोघांनी सेंट्रींग मजुराला मारला चाकू राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जवळ नगर परिसरात ही घटना घडली असून त्या संदर्भात राजापेठ पोलीस तपास करत आहे युवराज तांबट नामक 42 वर्षे सेंटर मजूर दोन जणांना उधारीचे पैसे वापस मागण्या संदर्भात ही घटना घडली असून त्यासंदर्भात राजापेठ पोलीस तपास करत आहे.