नागभिर: चिखलगाव येथे मच्छीवारांच्या जाळ्यात अडकला साडे पाच फूट लांबीचा अजगर सर्पमित्रनि पकडून केले निसर्ग मुक्त
नागभीड तालुक्यातील स्वपनेचर केअर फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी चिखलगाव येथील तलावात पश्चिमाऱ्यांच्या जाळ्यात अडकलेल्या साडेपाच फूट लांबीच्या अजगराला सुखरूप बाहेर काढून वनविभागात नोंद करून जंगलात सोडून जीवनदान दिले