वाशिम: झाकलवाडी येथे एका जणाकडून तलवार जप्त, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Washim, Washim | Oct 7, 2025 आगामी नगर पालीका, जिल्हा परीषद निवडणुकीचे अनुषंगाने निवडणुक शांतता प्रिय व निविघ्नपणे पार पाडणे करीता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्या करीता पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानीक गुन्हे शाखा वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 07 ऑक्टोबर रोजी शेख सलमान शेख फईम वय 25 वर्ष रा. झाकलवाडी ह्याचे कडून एक लोखंडी तलवार जप्त करुन त्याच्याविरुध्द पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला.