जालना: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी आमरण उपोषण; उपोषणकर्त्यांना अक्षय गोरंट्याल व अंजेभाऊ चव्हाण यांची भेट
Jalna, Jalna | Sep 13, 2025
हैदराबाद गॅझेट नोंदीच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे....