नागपूर ग्रामीण: महालक्ष्मी सोसायटी येथे बांधकामाच्या ठिकाणी बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावरून पडल्याने प्लंबर चा मृत्यू
Nagpur Rural, Nagpur | Sep 6, 2025
पाच सप्टेंबरला दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतील महालक्ष्मी सोसायटी येथील बांधकामाच्या ठिकाणी...