गोवंश वाहतूक प्रकरणात गंभीर आरोप; पोलिस निरीक्षकांवर कारवाईची मागणी अंबड पोलीस ठाण्यात दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर ते तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहन क्रमांक MH 18 BZ 0247 विरोधात गुन्हा क्रमांक 0696 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाहनातून विना एअर टॅगिंग, दाटीवाटीने 15 गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात जप्त करण्यात आलेला गोवंश गोशाळा अथवा पांजरपोळीत न ठेवता, न्या