येवला: कोटमगाव येथील नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा बैठक संपन्न
Yevla, Nashik | Sep 16, 2025 कोटमगाव येथे 22 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी आढावा बैठक घेतली यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच उपलब्ध स्वयं बाबत ही बैठक घेण्यात आली या बैठकीस मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते