भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलन समारंभाचा उद्घाटन उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा सोहळा अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी ठरला. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.असे याप्रसंगी बोलताना आमदार विजय रहांगडाले म्हणाले.