जळकोट तालुका तसेच परिसरात सध्या बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे जळकोट तालुक्यातील माळ हिप्परगा परिसरात असलेल्या शिवाजीनगर तांड्यापासून जवळ असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी बिबट्या आढळल्याची अफवा पसरली आहे
जळकोट: माळ हिप्परगा परिसरात बिबट्या आल्याची अफवा.. - Jalkot News