मुंबई: भारत पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता.ठाकरे गटाचे नेते संजय राऊत
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2025
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, 25 हजार कोटी काल पाकिस्तानमध्ये या सामन्यानंतर गेली आहेत. पाकिस्तान हा पैसा भारताच्याविरोधात वापरणार. पैशांसाठी तुम्ही एका सामन्यावर बंदी घालू शकत नाहीत?पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, भारत पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता. ज्या पाकिस्तानला कर्ज मिळू नये, याकरिता आपण प्रयत्न केली,