चांदवड: खंडाळवाडी येथे अंधाऱ्यांमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू
वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळवाडी येथे बंधाऱ्यामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या बाळू सूर्यवंशी याचा बुडून मृत्यू झाल्याने यासंदर्भात पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहे