गडचिरोली: येथील इंदिरा गांधी चौकात जुन्या पेन्शनसाठी झालेल्या संघर्ष समितीच्या मोर्चाला आझाद समाज पार्टीने दिला पाठिंबा
जुनी पेन्शन मिळविण्यासाठी जुनी पेन्शन संघर्ष संघर्ष समन्वय समिती तसेच जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या वतीने आज इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लक्षवेधी पेन्शन मोर्चा काढण्यात आला जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती जिल्हा गडचिरोली च्या वतीने "जुनी पेन्शन योजना लागू करावी"याकरिता आयोजित आंदोलनाला आझाद समाज पार्टीचा पाठिंबा देण्यात आला.