गोंदिया: छगन भुजबळ यांच्या आव्हानाला मी उत्तर देणार नाही, आमची समिती उत्तर देईल. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया
Gondiya, Gondia | Sep 12, 2025
मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून दिलेले दहा टक्के आरक्षण नको आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केला होता. व मराठा नेत्यांनी...