चाकूर: छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंड वर प्रशिक्षण घेतलेल्या 339 बीएसएफ जवानांचा दीक्षांत समारंभ.. देश सेवेसाठी सज्ज
Chakur, Latur | Oct 12, 2025 चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले बीएसएफचे 339 जवान देश सेवेसाठी सज्ज झाले असून प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचा दीक्षांत समारंभ महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला