नागपूर शहर: बाबा ताज गेस्ट हाऊस येथे लपून बसले होते गांजा तस्कर, तेलंगणा येथील तस्करासह तिघांना अटक, एक किलो 990 ग्राम गांजा जप्त
Nagpur Urban, Nagpur | Aug 22, 2025
ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार रश्मीता राव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने...