सोयगाव: दिल्ली येथील बॉम्बस्फोट नंतर अजिंठा लेणी सुरक्षा दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अजिंठा लेणी येथे भेट
आज दिनांक 12 नोव्हेंबर पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी अजिंठा लेणी येथे भेट देत सुरक्षा ची पाहणी केली व तालुक्यातील अजिंठा सिल्लोड पोलीस ठाणे येथे चेक पोस्ट पोस्ट लावून सदरील ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या वाहन या ठिकाणी चेक करण्यात येणार असून लेणी परिसरामध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड छत्रपती संभाजी नगर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे