भंडारा: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार यावर्षी कर्जवाटप झाले का?, सर्व अर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मिळाले का?: आमदार नाना पटोले
Bhandara, Bhandara | Jul 16, 2025
सरकारच्या कर्जवाटपाच्या धोरणात गंभीर त्रुटी आहेत. विविध बँका आपापल्या नियमांनुसार शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देतात....