नांदगाव: शहर पोलीस स्टेशन येथून सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एकता दौड चे आयोजन
मनमाड शहर पोलिसांच्या वतीने शहर पोलीस स्टेशन येथून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एकता दोड चे आयोजन केले होते यामध्ये मनमाड शहर पोलिसांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते