आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेने सोबत युतीमध्ये लढणार ,अनंतराज आंबेडकर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 1, 2025
आज दि 1 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेसोबत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती होणार आहे. या युतीत आम्ही १० टक्के जागांची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. आंबेडकर म्हणाले, “मी शिंदे यांच्यासोबत युती केली असली तरी माझे विचार आणि आचार कधीही सोडणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “प्रकाश आंबेडकर यांची वैचारिक भूमिका वेगळी असून माझी