उत्तर सोलापूर: शिवसेना शिंदे गटातील एकाधिकारशाहीला कंटाळून 40 पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार: माजी उपमहापौर दिलीप कोल्हे
Solapur North, Solapur | Aug 18, 2025
शिवसेना शिंदे गटातील एकाधिकारशाहीला कंटाळून तब्बल 40 पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शहर समन्वयक व...