पुसद: तहसील कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचा उपोषणाला बिरसा ब्रिगेडचा पाठिंबा ; शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा
Pusad, Yavatmal | Aug 19, 2025
पुसद तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाला आज बिरसा ब्रिगेडच्या वतीने जोरदार...