चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूंचा व्यवसाय जोमात सुरू आहेत हे सर्व प्रशासनाच्या समोर होत असताना सुद्धा यावर कारवाई करण्याचा साधन धाडस प्रशासन तर्फे दाखविल्या जात नाही 3 नोव्हेंबर रोज सोमवारला अवैद्य व्यवसायांची चौकशी व्हावी याकरिता सामाजिक समता संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन