हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय आ.सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा हिंगोलीत निषेध जिल्हाधिकाऱ्यांना गौरक्षकांनी दिले निवेदन
Hingoli, Hingoli | Aug 25, 2025
विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गेल्या आठवड्यामध्ये मीडियासमोर गोवंश हत्या बंदी कायदा नव्हे तर गोपालक हत्या कायदा...