उदगीर: येरमे नगर येथे खून झालेल्या प्रकरणातील दोघा आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा,उदगीर सत्र न्यायालयाचा निकाल
Udgir, Latur | Sep 13, 2025
उदगीर शहरातील येरमेनगर येथे वस्तीगृह अधिक्षक आशिष ज्ञानोबा केंद्रे वय २५ वर्षे यास फोन करुन घरातून बोलावून घेऊन घरासमोरच...