कोरपना: बंजारा समाजाला एसटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा राजुरा येथे
कोरपणा बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तहसील कार्यालय राजूरा 29 सप्टेंबर रोज सोमवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान बंजारा समाजातील नागरिकांची तुफान गर्दी एकवटली व मोर्चा भारत चौक ते गांधी चौक जुना बस स्टॉप मार्गे तहसील कार्यालयावर धडकला तहसीलदार ओमप्रकाश गोड यांना निवेदन देण्यात आलेत प्रमुख एकमेव मागणी बंजारासह सत्संग जातींना इतर राज्यात एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा समाविष्ट करण्यात यावे असे मागणीचे निवेदन