भंडारा: राज्य मार्गावरील करचखेडा ते भिलेवाडा येथे मोटर सायकल अनियंत्रित होऊन अपघात, एक इसम गंभीररित्या जखमी
Bhandara, Bhandara | Jul 27, 2025
भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील करचखेडा ते भीलेवाडा रोडवर आज दि. 27 जुलै रोजी सकाळी 9:50 वा. गणराज झिबल...