नायगाव-खैरगाव: जिल्ह्यातील आमदारांनी शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सभागृहात मांडावे - प्रहार जनशक्ती पक्षाचे आवाहन
Naigaon Khairgaon, Nanded | Jul 3, 2025
राज्याचे मा. राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व शेतकरी संघर्ष योद्धा मा ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या...