Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

वैजापूर: हेक्टरी 50 हजार मदत द्या शेतकरी संघटनेचे एसडीएम,तहसीलदार यांना कार्यालयात निवेदन

वैजापूर तालुक्यातील सर्वच मंडळात २७ व २८ तारखेला अतिवृष्टी झाली यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले दरम्यान अनेक नद्यांना पूर देखील आला ज्यामध्ये अनेक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले याबाबत वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

MORE NEWS