जालना: साईनाथ सॉ मिल मधील सागवानांची लाकडं गेली वाहून, लक्कडकोट भागातील घटना
3 ते 4 लाखांचं नुकसान..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 साईनाथ सॉ मिल मधील सागवानांची लाकडं गेली वाहून, लक्कडकोट भागातील घटना 3 ते 4 लाखांचं नुकसान.. सॉ मिल मालकाची नुकसान भरपाईची मागणी.. आज दिनांक 16 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरात काल रात्री धगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.या पावसामुळे शहरातील अनेक घरात पाणी तर शिरलंच मात्र अनेक व्यावसायिक देखील त्यांची दुकानं वाहून गेल्यानं हतबल झाले आहेत.शहरातील लककडकोट भागातील साईनाथ सॉ मिल मधील शेकडो सागवानांची लाकडं रात्रीच्