जळकोट: बिहार विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय..भाजप कार्यालयात आनंदोत्सव
Jalkot, Latur | Nov 14, 2025 बिहार राज्याच्या विधानसभा निवडनुकित देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने बहुमताने विजय संपादान केल्याबद्धल जळकोट भाजपा कार्यालय येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.