सावंतवाडी: नेमळे-फौजदारवाडी येथे एका घराच्या पडवीत आढळला माणसाचा सांगाडा : सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
Sawantwadi, Sindhudurg | Sep 7, 2025
नेमळे-फौजदारवाडी येथे एका घराच्या पडवीत आज रविवार ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता माणसाचा सांगाडा आढळून आला. अर्जुन...