भातकुली: भारताचे सरन्यायाधीश डॉ. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दारापुरात जाहीर निषेध..
भारताचे सरन्यायाधीश डॉ. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दारापुरात जाहीर निषेध.. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्यावर काही दिवसापूर्वी एका वकील आणि बूट फेकून भ्याड हल्ल्याच्या निषार्थ दारापूरात गावकऱ्यांच्या वतीने बॅनर ला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला, दारापुरातील सर्व गावकऱ्यांच्या वतीने खोलापूर पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार यांना निवेदन सादर करून हल्लाखोर वकिलावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, डॉक्