सुसगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महा रक्तदान शिबिर प्रसंगी आमदार शंकर मांडेकर यांनी उपस्थित राहून आयोजक मंडळी, रक्तदाते तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या य उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.