मत्स्योदरी देवी संस्थानची दानपेटी उघडली; ६ लाख ७ हजार १७० रुपये रोख व मौल्यवान दागिन्यांची प्राप्ती अंबड आज दिनांक १७ डिसेंबर, बुधवार रोजी मत्स्योदरी देवी संस्थान, अंबड येथे दानपेटी काढण्यात आली. ही कारवाई संस्थानचे अध्यक्ष तथा अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी संस्थानचे सचिव तथा नायब तहसीलदार एकनाथ भोजने, संस्थानचे विश्वस्त पुजारी गीता विलास कुंटेफळकर, संस्थान व्यवस्थापक कैलास शिंदे, सुरेंद्र पोद्दार तसेच संस्थानचे कर्मचारी नामदेव राठोड,