घाटंजी: गुरुदेव वार्ड परिसरात बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्या वर घाटंजी पोलिसांची कारवाई
घाटंजी शहरातील गुरुदेव वार्ड परिसरात गोमांस विक्री सुरू आल्याची माहिती घाटंजी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले. तनवीर व इकबाल असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहे.