बारामती: बारामती-पाटस पालखी महामार्गावर मोठा अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू; दुचाकी स्वाराचे धड अन् शीर झाले वेगळे.
Baramati, Pune | Jul 11, 2025
बारामती पाटस पालखी महामार्गावरती एक भीषण अपघात घडला आहे.बारामती-पाटस मार्गावरील शिर्सुफळ फाट्यावर हा अपघात घडला आहे....