गंगाखेड: एसटी बस मध्ये दोन महिलांची हाणामारी, एकीने बसवर केली दगडफेक, गंगाखेड बस स्थानकासमोरील घटने प्रकरणी गुन्हा दाखल
Gangakhed, Parbhani | Aug 7, 2025
बस मध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलात हाणामारी झाली. यामध्ये एका महिलेने खाली उतरून बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या...