सातारा: बंडखोरांना या निवडणुकीत निश्चित त्यांची जागा समजेल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Satara, Satara | Dec 2, 2025 मतदारांचा कौल हा भाजपकडून आहे, त्यामुळे भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवारांना निश्चितच त्यांची जागा समजेल, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली, साताऱ्यातील क्रांती स्मृती येथील मतदान केंद्रावर त्यांनी आपले मतदान हक्क आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.