पारशिवनी: नवेगावखैरी पेच धरण चा पाणी साठा 99. टक्के पेक्षा अधिक भरला असून पेंच धरणाचे 14गेट मंगलवार रात्री पासुन उघडणयात आले.
नवेगावखैरी पेच धरण चा पाणी साठा 99. टक्के पेक्षा अधिक भरला असून पेंच धरणाचे 16 गेट पैकी 14गेट मंगलवार रात्री पासुन उघडण्यात आले धरणातून 443.516 क्युमेक पाण्याचा विसर्ग पेच व कन्हान नदीत होत आहे