वणी: घरासमोरील मुरूम उचलून नेणाऱ्या शेजाऱ्यांना हटकल्याने फावड्याने केली मारहाण; वीरकुंड येथील घटना, शहर पोलिसात गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Jul 11, 2025
पावसाचे पाणी अंगणात साचत असल्याने स्वखर्चाने घरासमोरील रोडवर टाकलेला मुरूम परस्पर उचलून नेत स्वतःच्या घरासमोरील अंगणात...