डेमु ट्रेनच्या वेळांमध्ये आज दिनांक 18 डिसेंबर पासून बदल करण्यात आले आहे नवीन वेळानुसार अकोट मधून सुटणाऱ्या डेमो ट्रेनच्या वेळांमध्ये अर्धा तास लवकर सोडण्याचा बदल झाल्याने अपडाऊन करणाऱ्या काही प्रवाशांचा या नवीन वेळांच्या बदलांना विरोध असून याबाबत निवेदन देखील रेल्वे विभागाला आज देण्यात आले आहे तर नवीन वेळा जाहीर झाल्या मात्र फेऱ्यांमध्ये वाढ न झाल्याने देखील याबाबत प्रवाशांमधून समिश्र प्रतीक्रीया व विरोध दिसत आहे.