रत्नागिरी: निवळी अपघातातील जखमींची खासदार नारायण राणे यांनी केली विचारपूस, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना केल्या सूचना
Ratnagiri, Ratnagiri | Jun 8, 2025
रविवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात टँकर आणि मिनीबस यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये जवळपास ३० शिक्षक...