लोणार: शहरातील जगप्रसिद्ध सरोवराच्या परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी लोणारकर टीमच्या वतीने स्वच्छता मोहीम
Lonar, Buldhana | Jun 5, 2025
लोणार शहरातील जगप्रसिद्ध सरोवर येथे 5 जून रोजी सकाळी 10 वाजता मी लोणारकर टीमच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...