26 नोव्हेंबर 1950 रोजी स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही राज्याच्या निर्मितीसाठी भारतीय संविधान लागू करण्यात आले होते यानिमित्त दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगाने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने संविधान प्रस्तावना अर्थात उद्दिष्टे चे सामूहिक वाचन करण्यात आले.