चंद्रपूर कार्तिक पौर्णिमेचा सोहळा म्हणजे भक्ती श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडा येथे दरवर्षी लाखो भाविक भावना पूर्वक एकत्र येतात आणि परमेश्वरांच्या दर्शनाचा लाभ घेतात याकरिता प्रत्येक विभागाने काटेकोरपणे जबाबदारी पाळावी याकरिता 31 ऑक्टोबर रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन पर बैठक संपन्न सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित